Best 2023 Marathi Status | Love Thoughts in Marathi | 2 Line Status in Marathi

मागे विषय निघाला की समजायचं आपण पुढे चाललोय.

औकात क्या होती है तुम्हे हम बताएंगे जरा वक्त आने दो हम सबको नचायेगे

जगणं_साध_असलं_तरी_चालेल_पण वागण्याचा_अंदाज_इतरांपेक्षा_वेगळा_ठेवा..!

किनारा नाही मिळाला तरी चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून पोहणे मला जमत नाही..

😎 नसतेच_कॅमेरातुन 😎 फोटो_भारी_येत_नाहीत….. त्यासाठी_माणुस_ पण_Branded_लागतो…👑

🎓आमचा रूबाब आणि आमची स्टाइल नेहमी राॅयलच असते😎🎓

🔥जयांना आपले विचार पटत नाहीत त्यांना प्रत्युत्तर देत बसु नका 💯🥏कारण 🕳️गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा थोड शांत बसा🧎🏼‍♂️ गाळ आपोआप खाली बसतो 🌊

दुसरे लोक पैशामुळे “Brand”  असतात पण आपण आपल्या “Personality” मुळे Brand आहे.

Karma Status in Marathi

आमच्याशी संबंध खराब होऊ देऊ 👊 नका, कारण आम्ही तिथे कामी येतो जिथे सर्वजण साथ सोडतात.

वाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतली पण लक्षात ठेवा. दिवस बदलायला वेळ नाही लागत.

ATTITUDE नाही आमच्यात पण! ! self respect  नावाची गोष्ट जरा जास्तच आहे.

बिनधास्त माझी बदनामी करा, मला नाव ठेवा मला वाईट म्हणा फक्त तुम्ही चांगले असाल तरच….✌️ 

आत्ता तर खरी सुरुवात केली आहे, अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे..!

इज्जत दोगे तो इज्जत पाओगे और अगर औकात दिखाओगे तो बड़ा पछताओगे

दुनिया की बस यही रीत है पीठ पीछे सब कमीने और सामने SWEET है.!!

दुसरे लोक पैशामुळे “Brand”  असतात पण आपण आपल्या “Personality” मुळे Brand आहे.

आमच्याशी संबंध खराब होऊ देऊ 👊 नका, कारण आम्ही तिथे कामी येतो जिथे सर्वजण साथ सोडतात.

Alone Status in Marathi

बिनधास्त माझी बदनामी करा, मला नाव ठेवा मला वाईट म्हणा फक्त तुम्ही चांगले असाल तरच….✌️

आत्ता तर खरी सुरुवात केली आहे, अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे..!

मौन पसंद है, अपमान नहीं, दुश्मन चलेगा धोखेबाज नहीं।

लोकांकडे जास्त लक्ष नाही द्यायचं ओ कारण त्यांना सवयच असते. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून..!!

वाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतली पण लक्षात ठेवा. दिवस बदलायला वेळ नाही लागत.

घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात हिंमत दाखवा चांगले चांगले डोकं टेकवतात.

खूप मोठा तर नाहीये पण होणार नक्की, त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी समजलं होत.

स्वतःशीच मी कधी हरलो नाही, तर ही दुनिया मला काय हरवेल..

सत्य कायम टोचत कारण त्यामध्ये पॉइंट असतो.

सब दिखता है कौन कैसा है इंसान बिकता है अगर पैसा है

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे, तर कट रचले गेले पाहिजेत.

चुकला तर वाट दावू, पण, भुंकला तर वाट लावू.

Matlabi Status in Marathi

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावीच लागते.

मी असाच आहे, पटलं तर घ्या, नाय तर द्या सोडून.

बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो

सध्या करियर बनवण्याच्या वाटेवर आहे म्हणुन शांत आहे नाहीतर तुझी वाट आत्तापण लावु शकतो

ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना त्या दिवशी नाव पण आमचं आणि चर्चा पण आमचीच असणार.

आपण पण पध्दत बदलली आता जे आपल्यासाठी आपण त्यांच्यासाठी👍

अनुभव शिकवतो कोणासोबत कस बोलायचं आणि कोणाला कसं कोलायच।

बस जवाब देना सीख जाओ दुनिया अपने आप चुप हो जायेंगे

अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा, ओळख सांगितली तर राडा होईल..

रोडवर स्पीड लिमिट, पेपर मध्ये टाइम लिमिट, प्रेमात एज लिमिट, पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.

बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही, पण काय करणार ज्यांची आपलं नाव घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात..!

गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्यांची संगत सोडावीच लागते.

Matlabi Log Status in Marathi

गर्दीचा हिस्सा नाही गर्दीच कारण बनायचंय.

स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवाला पण नावं ठेवतात.

आपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात, त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात.

ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना त्या दिवशी नाव पण आमचं आणि चर्चा पण आमचीच असणार.

हरलात म्हणून लाजू नका जिंकलात म्हणून माजू नका.

पाण्यासारखा स्वभाव आहे आपला गरम सोबत गरम थंड सोबत थंड .

कोणी सोडून गेलं आम्हाला फरक पडत नाही ओ शेठ, कालपण रुबाबात होतो आणि आजपण.😎

जर तू “आग” आहेस तर, मी तुला जाळणारी “माचीस” आहे.

“status” तर सगळेच टाकतात, पण जेव्हा आम्ही टाकू त्यावेळेस लोकं 100 वेळा बघतात.

आम्हीतर मनाचे “बादशाह” आहोत, जे “ऐकतो पण मनाच” आणि “करतो पण मनाच”.

ऐक “पगली” जेवढी तुझी “Salary” आहे, तेवढी तर माझी “Pocket Money” आहे.

“छाप” तर अशी पाहिजे ज्या दिवशी पण हारू, त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा चर्चा आपलीच झाली पाहिजे.

जे माझे “दोस्त” आहेत त्यांच्यासाठी मी “ताकद” आहे, आणि जे माझे “दुश्मन” आहेत त्याच्यासाठी “आफत” आहे.

Self Love Status in Marathi

माझ बद्दल एवढं विचार नका करू, कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”.

खेळ “पत्त्याचा” असो किव्हा जीवनाचा, आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा जेव्हा समोर “बादशाह” असेल.

वाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतली पण लक्षात ठेवा😎दिवस बदलायला 💪 वळ नाही लागत.

आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात, बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते.

चांगलं वागण्याचा प्रयत्न केला की लोक वाईट वागायला मजबूर करतात.

काही गोष्टी बोलून नाही करून दाखवायच्या असतात.

जर कोणी खिळा बनून टोचत असेल ना तर त्याला ठोकलेलंच कधीही चांगलं

जगाला काय आवडत म्हणून काही करत बसायचं नाही आपल्याला आवडलं विषय संपला !

आपल्याला Publicity ची गरज नाही आपले बिनपगारी कामगार आहेत प्रचार करायला.

आपली ओळख 🙏 अशी आहे की, मनाने भोळा 🤫आणि नियत साफ … पण जर 😣डोकं सटकल तर सगळ्यांचा 🤩 बाप 💯💯 … ।।

दुनिया 🌎कायम तेच लोक💪 बदलतात जे , ज्यांना लोक कोणत्याच कामाच्या 😉लायकीचा समजत नाही … ।।

Life Sad Status in Marathi

जीवनात जर का शांती 🤫 हवी असेल, तर लोकांचे म्हणणे 😢 मनाला लावणे सोडून द्या🤨 …. ।।

जीवनाला एवढे स्वस्त 😰 नको बनवा की दोन💰 पशाचे लोक येऊन 🏟️⚽️ खळून निघून जातील … ।।

माणूस 💂जी चुकी ❌करून शिकतो, तो आणखी कुठल्याच✅ पद्धतीने नाही शिकू शकतं

आयुष्यात 👏जर खुश राहायचं असेल ,तर हसण्याचं 😂😂कारण शोधत 🔎राहा.

हिऱ्याची 💎 ओळख करायचे असेल तर अंधाराची 🌌 वाट बघा कारण, उन्हात तर काचेचे 🤨 तकडे ही चमकतात😅 … ।।

रस्ते कधीच 🚴🚴सपत नाही ,फक्त लोकं हिम्मत हारून 😔जातात

परिस्थितिला 😨 शरण न जाता परिस्थितीवर मात 🙏 करा … ।।

जग भित्र्याला 😣 घाबरवते, आणि घाबरवणाऱ्याला 😨 घाबरते😟 … ।।

आवड आणि 🤝आत्मविश्वास 😇असेल तर कोणतीही 🤩गोष्ट अवघड नाही🙏 … ।।

एक दिवस माझी हकीकततुमच्या स्वप्नांपेक्षा जास्तचांगली असेल..!💯😎✌️

Upset Sad Status in Marathi

पुन्हा_जिंकण्याची_तयारी_तिथूनच करा_जिथे_हरण्याची_जास्त भिती_वाटत_असते..!

आयुष्यात कितीही चांगली कर्म करा, कौतुक हे स्मशानातच होतं.

बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही, पण काय करणार ज्यांची आपलं नाव घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात..!

आपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात, त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात.

जगणं सोपं आहे हो, फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.

status” तर सगळेच टाकतात, पण जेव्हा आम्ही टाकू त्यावेळेस लोकं 100 वेळा बघतात

गर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय नाही,मला ती व्यक्ती व्हायचंय ज्याची, गर्दी वाट बघेल..

खेळ “पत्त्याचा” असो किव्हा जीवनाचा, आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा जेव्हा समोर “बादशाह” असेल.

दोन गोष्टी सोडुन मैञी करा, एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा…!

“स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा, जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल, कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात, आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

😎🤙सस्कार आम्हाला गप्प बसवतात नाहीतर लोकांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देणे आम्हालाही येते#.. 🙏😎

आनंद_हा_शोधुन_सापडत_नसतो, तो_नेहमी_निर्माण_करावा_लागतो..!!! ✌️

वाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतली पण लक्षात ठेवा. दिवस बदलायला वेळ नाही लागत.

Love Sad Status in Marathi

लायकीची गोष्ट नको करू भावा, लोक तुझ्या बंदुकीपेक्षा, माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.

आपण इतिहास वाचायला नाही, रचायला आलोय.

विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण, माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची..

आपल्या “हिशोबात” राहा, नाहीतर “बेहिशोब” करणं येत मला

कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही, तर मराठी लोकांची शान म्हणतात.

विषय किती वाढवायचा हे तू ठरव, तुझा विषय कधी अन कसा Close करायचा हे आम्ही ठरवतो.

मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे उगाच माझी बदनामी करुन काहीच भेटणार नाही तुम्हाला.

तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही, पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही.

बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो.

इज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरी.

या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा.

1 thought on “Best 2023 Marathi Status | Love Thoughts in Marathi | 2 Line Status in Marathi”

  1. Pingback: Alone Status Punjabi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top